रॉकेल वाटपासाठी पुरवठा विभागाकडून घरोघरी सर्व्हे, ‘ही’ अट बंधनकारक, तरच मिळणार रॉकेल Kerosene Distribution Survey
Kerosene Distribution Survey: जर सध्या तुमच्या दारात येऊन कुणी “ताई, तुमच्या घरात स्टोव्ह आहे का?” असा प्रश्न विचारला, तर गोंधळून जाऊ नका. हा प्रश्न विचारणारी व्यक्ती कोणताही भंगारवाला नसून, राज्य सरकारच्या वतीने अधिकृत सर्व्हे करणारा प्रतिनिधी असू शकतो. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार आता पुन्हा एकदा ‘केरोसीन’ (घासलेट) वितरणाच्या तयारीत आहे. … Read more