PM किसानच्या 20व्या हप्त्याला होणार उशीर? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट PM Kisan 20th Installment Update
PM Kisan 20th Installment Update: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून तिचा उद्देश देशातील लहान व सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी 2000 रुपये) थेट त्यांच्या बँक खात्यावर Direct Benefit Transfer (DBT) पद्धतीने जमा … Read more