कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती, जाहिरात PDF, ऑनलाईन लिंक India Post Payments Bank (IPPB) Bharti 2025

India Post Payments Bank (IPPB) Bharti 2025: India Post Payments Bank (IPPB) द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘Assistant Manager & Junior Associate’ पदाच्या ‘309’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ’01/12/2025′ पर्यंत अर्ज सादर करावेत.

सविस्तर माहितीकरिता कृपया ‘India Post Payments Bank (IPPB)’ मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) 

India Post Payments Bank (IPPB) Bharti 2025

• संस्था: India Post Payments Bank (IPPB)

• पदे: Junior Associate & Assistant Manager (Scale-I)

• एकूण जागा: 309 (Assistant Manager – 110; Junior Associate – 199)

पात्रता (Eligibility)

• शैक्षणिक अर्हता: कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation in any discipline) आवश्यक.

वयोमर्यादा:

• Assistant Manager: 20 ते 35 वर्षे

• Junior Associate: 20 ते 32 वर्षे

Gharkul Yojana Online Form
घरकुल योजना असा करा ऑनलाईन अर्ज, घरबसल्या फॉर्म भरा, यादीत नाव लावा Gharkul Yojana Online Form

अर्ज पद्धत: ऑनलाइन अर्ज.

अर्ज फी: ₹ 750 (non-refundable)

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

• अर्ज सुरू होण्याची तारीख: 11 नोव्हेंबर 2025

• अर्जाची अंतिम तारीख: 01 डिसेंबर 2025

निवड प्रक्रिया (Selection Process)

• लेखी परीक्षा / मुलाखत / शॉर्टलिस्टिंग (shortlist / merit-list) द्वारे निवड केली जाईल.

• उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात (notification) काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज कसा करावा (How to Apply)

1. IPPB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: ippbonline.bank.in

2. ‘Career / Recruitment’ पेज किंवा संबंधित लिंकवर क्लिक करा.

agricultural loan details in marathi
कृषी कर्ज कसे मिळवावे? शेती कर्जाचे प्रकार, व्याजदर आणि सरकारी योजनांची संपूर्ण माहिती (2026) agricultural loan details in marathi

3. जाहिरात PDF वाचा, पात्रता तपासा.

4. अर्ज फॉर्म भरा, शुल्क भरा, व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

5. अंतिम दिनांकापूर्वी अर्ज सबमिट करा.

महत्त्वाची सूचना (Important Note)

• अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (notification) नीट वाचावी. पात्रता, वयोमर्यादा, अन्य अटी वाचून योग्य अर्ज करावा.

• तपशील भरताना सर्व माहिती (शिक्षण, जन्मतारीख, संपर्क तपशील, इ.) नीट भरणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईटClick Here
PDF जाहिरातDownload
Apply Now
अर्ज करा
Click Here

➡️ पीएम किसान योजना; नवीन नाव नोंदणी सुरू, असा मिळवा लाभ

Leave a Comment