निराधार योजनेचे 1500 जमा व्हायला सुरुवात, तुम्हाला आले का? तपासा Niradhar Yojana November Payment date

Niradhar Yojana November Payment date: ‘संजय गांधी निराधार योजना’ आणि ‘श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजने’च्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

हप्ता कधी जमा होणार?

सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार;

• 18 ते 20 नोव्हेंबर: पोर्टलवर लाभ वितरण आणि तांत्रिक काम सुरू
• 20 नोव्हेंबरनंतर: हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरु
• 21 नोव्हेंबरपासून: पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार

या महिन्यात मिळणारी रक्कम

लाभार्थी प्रकारमिळणारी रक्कम
सामान्य लाभार्थी₹1,500 प्रति महिना
अपंग लाभार्थी₹2,500 प्रति महिना

• मागील हप्ता कमी मिळालेल्या अपंग लाभार्थींना ₹3,500 मिळण्याची शक्यता आहे

E-Pik Pahani 2026
ई-पीक पाहणीची कटकट मिटली! 15 जुलैपासून सरकार बदलणार ई-पीक पाहणीचा नियम E-Pik Pahani 2026

₹3,500 कोणाला मिळणार?

ज्या अपंग लाभार्थींना मागील हप्त्यात ₹2,500 ऐवजी फक्त ₹1,500 मिळाले होते त्या लाभार्थींना या हप्यात;

₹1,000 प्रलंबित रक्कम + चालू महिन्याचे ₹2,500 = ₹3,500 अशी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया करावी लागेल का?

• कोणताही नवीन अर्ज / फॉर्म / ई-केवायसी करण्याची गरज नाही
• तुमचे खाते सक्रिय आणि आधार लिंक असले की रक्कम आपोआप जमा होईल

महत्त्वाची सूचना

हप्ता 21 नोव्हेंबरपासून जमा होत असला तरी काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला 2-3 दिवस उशीर होऊ शकतो (बँकेनुसार वेळ लागू शकतो)

Gharkul Yojana Online Form
घरकुल योजना असा करा ऑनलाईन अर्ज, घरबसल्या फॉर्म भरा, यादीत नाव लावा Gharkul Yojana Online Form

Niradhar Yojana November Payment date

‘संजय गांधी निराधार योजना’ आणि ‘श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना’ लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबरचा हप्ता 21 नोव्हेंबरपासून जमा होणार आहे.

➡️ ‘या’ योजनेतुन मिळवा 50 लाखांपर्यंत कर्ज आणि 35 टक्के अनुदान, पहा प्रोसेस

Leave a Comment