घरी बसून डाऊनलोड करा ड्रायव्हिंग लायसन्स; जाणून घ्या ऑनलाईन सॉफ्ट कॉपी मिळवण्याची सोपी पद्धत Driving licence download online
Driving licence download online: ड्रायव्हिंग लायसन्स (DL) ऑनलाईन डाऊनलोड करणे आता अत्यंत सोपे झाले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) नियमांनुसार, मोबाईलमधील डिजिटल लायसन्स हे प्रत्यक्ष (Physical) लायसन्सइतकेच कायदेशीर आणि वैध मानले जाते. भारतात वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स सोबत असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा कागदी किंवा प्लास्टिकचे लायसन्स हरवण्याची किंवा सोबत विसरण्याची भीती असते. … Read more