Instant loan app fraud: एका क्लिकवर कर्ज, पण नंतर सुरू होतो भयंकर खेळ – इंस्टंट लोन ॲप्समुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त

Instant loan app fraud

Instant loan app fraud: आजच्या डिजिटल युगात मोबाईलमधून एका क्लिकवर मिळणाऱ्या कर्जाने अनेक गरजवंतांना तात्पुरता दिलासा दिला असला, तरी यामागे दडलेले धोके अनेक कुटुंबांचे जीवन उध्वस्त करत आहेत. झटपट कर्ज देणाऱ्या इंस्टंट लोन ॲप्सचा सध्या प्रचंड फैलाव झाला आहे. कोणत्याही मोठ्या कागदपत्रांशिवाय, काही मिनिटांत कर्ज खात्यात जमा होते आणि तेवढ्याच वेगाने सुरू होतो एक मानसिक … Read more