Majhi Ladki Bahin July 2025 Payment Status: लाडक्या बहिणींना दिलासा: जुलैअखेर मिळणार 1500 रुपये

Majhi Ladki Bahin July 2025 Payment Status

Majhi Ladki Bahin July 2025 Payment Status: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला जूनमध्ये एक वर्ष पूर्ण झाले आहे. ही योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात सुरू केली होती. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. गेल्या वर्षी … Read more