Digital Crop Survey Maharashtra: ई-पीक पाहणी करताना किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो? – पहा नविन नियम

Digital Crop Survey Maharashtra

Digital Crop Survey Maharashtra: कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला असून, आता पिकांची पाहणी देखील डिजिटल पद्धतीने होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात खरीप हंगामातील ई-पीक पाहणी (Digital Crop Survey) करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ई-पीक पाहणीचा कालावधी • शेतकरी स्तरावर: 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2025• सहायक स्तरावर: 15 सप्टेंबर ते … Read more