How to check government scheme money credited to bank account: सरकारने भरपाई व विमा रक्कम कोणत्या बँक खात्यात पाठवली – असे पहा मोबाईलवर!
How to check government scheme money credited to bank account: शासनाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजना आणि आर्थिक मदतीच्या स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जातो. यात पीक विमा भरपाई, अतिवृष्टी अनुदान, PM किसान सन्मान निधी, रेशनची DBT सबसिडी, आणि अशाच अनेक केंद्र व राज्य शासनाच्या योजना येतात. मात्र, अनेक शेतकऱ्यांना नेहमी एकच प्रश्न पडतो – … Read more