सोलर कुंपण योजनेसाठी 100% अनुदान, यादिमध्ये आपले गाव असल्यास आजच अर्ज करा Solar Kumpan Yojana Check application status

Solar Kumpan Yojana : वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे नुकसान होते, पशुधनावर हल्ले होतात याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांकडून सोलर कुंपणाची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हीच मागणी मांडली आहे. त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून सोलर कुंपण योजनेसाठी 100% अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.

याआधी सोलर कुंपण योजना चालवण्यासाठी मंजुरी दिली होती, आणि या योजनेअंतर्गत सोलर कुंपण देखील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. अनेक अडथळे या योजनेमध्ये आले. याआधी या योजनेअंतर्गत 75% अनुदान मिळत होते पण आता हे अनुदान 100% देण्यात येणार असून ही रक्कम जवळपास 20 हजार पर्यंत दिली जाईल अशी घोषणा केली आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या माध्यमातून सोलर कुंपण देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील काही निवडक गावांमध्येच ही योजना राबवली जात आहे. वनालगच्या क्षेत्रातील गावामधल्या लोकांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल, अशा गावांची यादी शासनाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात येते, या यादीमध्ये प्रत्येक वर्षी नवीन गावांचा समावेश देखील करण्यात येतो.

Ration Kerosene Distribution 2026
रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! गॅस टंचाईमुळे रेशन दुकानांतून पुन्हा मिळणार ‘रॉकेल’; जाणून घ्या कोणाला किती मिळणार? Ration Kerosene Distribution 2026

अर्ज करण्याची स्थिती तपासा Solar Kumpan Yojana Check application status

● प्रथम सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर जा.

● आपल्या लॉगिन आयडी द्वारे लॉगिन करा.

● लॉग इन केल्यानंतर अर्ज करा या ऑप्शनमध्ये जा, येथे तुम्हाला सौर कुंपण योजना हा ऑप्शन दाखवला जाईल येथे क्लिक करा.

Maharashtra Ration Card DBT Scheme
रेशन लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! पैसे जमा होणार, अखेर GR आला Maharashtra Ration Card DBT Scheme

● सौर कुंपण योजना या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अर्ज भरताना यामध्ये जर तुमचे गाव योजनेअंतर्गत समाविष्ट असेल तरच तुम्हाला अर्ज करता येईल.

● सौर कुंपण योजनेअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या यादीमधल्या गावातील शेतकऱ्यांनाच या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.

Leave a Comment