SBI ची धमाकेदार योजना, 50,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 13 लाखांपर्यंत परतावा! SBI PPF Scheme

SBI PPF Scheme : प्रत्येकाला आपले पैसे चांगल्या आणि सुरक्षित योजनेमध्ये गुंतवायचे असतात. तुम्ही देखील पैसे गुंतवण्यासाठी अशा योजनेच्या शोधात असाल ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या परताव्यासोबत तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतील तर, ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आज आम्ही येथे एका सरकारी योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला लाखो नफा कमवून देऊ शकतात. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर.

SBI ची PPF योजना ही सुरक्षित आणि उत्तम परताव्यासाठी चांगली आहे. अधिक परतावा मिळवण्यासाठी SBI ची PPF योजना एक उत्तम पर्याय आहे. ही सरकारी योजना सर्वोत्तम परताव्यासह गुंतवणूकदारांना करापासून वाचवते. एसबीआयच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजनेबद्दल जाणून घेऊया.

PM Kisan 20th Installment
PM Kisan 20th Installment: PM किसान 2000 हप्ता 2 ऑगस्टला जमा होणार – कृषी मंत्रालयाने केले जाहीर

SBI PPF योजना काय आहे?

SBI ची PPF योजना ही एक सरकारी योजना आहे. या योजनेमधून आपल्याला 7.1% दराने व्याज मिळते. वर्षाला फक्त 500 रुपयांपासून तुम्ही योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. तसेच वार्षिक गुंतवणुकीची कमाल मर्यादा ही 1,50,000 रुपये इतकी आहे. या योजनेचा गुंतवणूक कालावधी हा 15 वर्षांचा आहे. तसेच तुम्ही ती 5-5 वर्षांच्या ब्लॉगमध्ये देखील पुढे नेऊ शकता. याशिवाय 15 वर्षांच्या गुंतवणुकी दरम्यान तुम्हाला तुमच्या खात्यामधूनही कर्ज सुविधेचा लाभ मिळू शकतो.

50,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून तुम्हाला 13 लाख रुपये कसे मिळतील?

SBI च्या PPF योजनेमध्ये तुम्ही वार्षिक 50,000 रुपयांची जर गुंतवणूक केली तर 15 वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक ही 7,50,000 रुपये इतकी होईल. यामध्ये तुम्हाला 7.1% दराने व्याज मिळेल. हिशोबानुसार 15 वर्षानंतर तुम्हाला 13,56,070 रुपये मिळतील. तुम्ही गुंतवलेल्या रकमेपैकी सहा लाख रुपयांपेक्षा जास्त तुम्हाला व्याज मिळेल.

Check Ration Card List Online
Check Ration Card List Online: तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी मोबाईलवरून पाहा 2 मिनिटांत

Disclaimer : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारांमधील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर त्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस MNCorners.in जबाबदार राहणार नाही.

Leave a Comment