Gharkul Yojana 2025 beneficiary list online: घरकुल योजना 2025, तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का? लगेच तपासा!
Gharkul Yojana 2025 beneficiary list online: सध्या राज्यातील गरजू, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरकुल योजना (Maharashtra Gharkul Scheme) अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत शेतकरी, शेतमजूर, आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी ‘घरकुल योजना’ प्रभावीपणे राबवली जात आहे. आता या योजनेत ज्या लोकांनी घरकुलासाठी अर्ज केले होते त्यांची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली … Read more