गाय म्हैस गोठ्यासाठी सव्वा दोन लाखांचे अनुदान, अर्ज सुरु Gay Gotha Anudan Yojana

Gay Gotha Anudan Yojana benefits and application process

Gay Gotha Anudan Yojana : शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गाय म्हैस पालनासाठी राज्य सरकारने विशेष अनुदान योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक आणि पक्के गोठे बांधण्यास मदत होणार आहे. 3 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्र शासनाने शरद पवार ग्राम समृद्धी योजना जाहीर केली. शेतकऱ्यांना गाय म्हैस पाळण्यासाठी पक्के गोटे बांधायला … Read more

Fixed Deposit Rates : कोणती बँक देत आहे FD वर सर्वाधिक व्याज, पहा सविस्तर

Fixed Deposit Rates All Banks

Fixed Deposit Rates : जेव्हा गुंतवणूक करण्याचा विचार केला जातो त्यावेळी बहुतेक करून आपण FD (Fixed Deposit) ला प्राधान्य देतो, कारण हा पर्याय इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा सुरक्षित आहे. आणि तो फिक्स रिटर्न देखील देतो. देशामध्ये असणाऱ्या अनेक मोठ्या सरकारी आणि प्रायव्हेट बँका FD च्या व्याजदरांमध्ये वेळोवेळी बदल करत असतात. जर तुम्ही देखील FD मध्ये गुंतवणूक … Read more

Ration Card E-Kyc Online : रेशन कार्ड ई-केवायसी मोबाईलवरुन 2 मिनिटांत करा – पहा प्रोसेस

Ration Card E-Kyc Online

Ration Card E-Kyc Online : अंतोदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्त भाव दुकानातमार्फत धान्य दिले जाते. या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा म्हणून राज्य शासनाने शिधापत्रिका (Ration Card) ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. ration card mobile KYC process रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे नागरिकांना ती आपल्या मोबाईलवरून … Read more

HSRP नंबर प्लेट अनिवार्य, जाणून घ्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आणि खर्च High Security Number Plate

HSRP Number Plate Online Registration

HSRP Number Plate Online Registration : सरकारने चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. हे जर नाही केले तर 5000 रुपयांचा दंड वाहन मालकाला भरावा लागू शकतो. HSRP ही ॲल्युमिनियम पासून बनवलेली नंबर प्लेट आहे. या नंबर प्लेटच्या डाव्या कोपऱ्यामध्ये ब्ल्यू क्रोमियम आधारित अशोक चक्र होलो ग्राम आहे. वाहनाच्या डिजिटल रजिस्ट्रेशन … Read more

Pik Vima Policy Paid Or Approved : तुमची पीक विमा पॉलिसी ‘पेड’ किंवा ‘अप्रूव्ह’ दाखवते? याचा अर्थ काय? येथे पहा

Pik Vima Policy Paid Or Approved

Pik Vima Policy – शेतकरी आपल्या पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत विमा भरतात. त्यानंतर अर्जाची स्थिती पाहताना काही शेतकऱ्यांना ती ‘पेड’ अशी तर काही शेतकऱ्यांना ती ‘अप्रूव्ह’ अशी दाखवते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. यावेळी अप्रूव्ह म्हणजे पिक विमा मंजूर झालाय का? तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण येथे जाणून घेऊया पिक विमा अर्जाची … Read more

फोन पे देत आहे 5 लाख रूपयांचे कर्ज 10 मिनिटांत, पहा प्रोसेस PhonePe Personal Loan Apply 2025

PhonePe Personal Loan Apply 2025

PhonePe Personal Loan: जर तुम्हाला अचानक कर्जाची गरज भासली तर तुम्ही फोनपे द्वारे वैयक्तिक कर्ज (PhonePe Personal Loan) घेऊ शकता. फोनपेचा वापर केवळ डिजिटल व्यवहारांसाठीच नाही तर कर्ज घेण्यासाठी देखील केला जातो. फोनपे द्वारे तुम्ही जास्तीत जास्त 5,00,000 पर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. How to apply for personal loan in PhonePe घेतलेले कर्ज परत करण्याचा … Read more

महिलेच्या नावावर घर खरेदी करण्याचे फायदे – बचत 5 ते 10 लाखांपर्यंत! Home Loan Benefits for Women

Home Loan Benefits for Women

Home Loan Benefits for Women – आपल्या हक्काचं घर असावं असे गावातून शहरात आलेल्या प्रत्येकाला वाटत असतं, पण घराच्या किमती आवाक्या बाहेरच्या आहेत. नवीन घर खरेदी करण्याचा तुम्ही जर विचार करत असाल, तर ही बातमी तुम्हाला खूप मदत करेल. तुम्ही जर विवाहित असाल तर पत्नीच्या नावे घर खरेदी करून तुम्हाला चांगला लाभ मिळवता येईल. महिलांचा … Read more

HSRP नंबर प्लेट वाहनांना बसवणे बंधनकारक! सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश HSRP Number Plate Notice

HSRP Number Plate : रस्त्यावरील वाहनांची ओळख पटवण्यासाठी, वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट – HSRP) बसवणे अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 01.04.2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश दिले आहेत. 01.04.2019 नंतर उत्पादित होणाऱ्या … Read more

PM Vishwakarma Yojana: सुतारकाम कारागिरांचा पर्याय पोर्टलवरून वगळला? जाणून घ्या सविस्तर

PM Vishwakarma Yojana portal removes carpentry option

PM Vishwakarma Yojana – भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सरकारद्वारे PM Vishwakarma Yojana 2024 मध्ये सुरू करण्यात आली आहे, ही योजना कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान करते, मात्र पीएम विश्वकर्मा पोर्टलवर सुतार काम करणाऱ्यांसाठी कारपेंटर हा पर्याय काढून टाकण्यात आला होता, यावर अनेकांनी तक्रारी केल्यानंतर पुन्हा तो समाविष्ट करण्यात आला आहे. … Read more

Mini Tractor Anudan Yojana मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू, 90% अनुदान, सविस्तर बातमी येथे पहा

Mini Tractor Anudan Yojana, Eligibility, application process, Subsidy

Mini Tractor Anudan Yojana : राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने Mini Tractor Anudan Yojana सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने मिळणार आहेत. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत शेतीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे. Mini Tractor Anudan Yojana योजनेचे … Read more