Ration Card Online Download: स्मार्ट रेशन कार्ड; जुने रेशन कार्ड बंद, नवीन रेशनकार्ड असे करा डाऊनलोड
Ration Card Online Download: केंद्र सरकारने देशभरातील रेशन वितरण व्यवस्थेला अधिक पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी स्मार्ट रेशन कार्ड प्रणाली लागू करण्यास सुरुवात केली आहे. पारंपरिक कागदी रेशन कार्ड आता हळूहळू बंद केली जात असून, प्रत्येक लाभार्थ्याकडे आता स्मार्ट रेशन कार्ड असणे अनिवार्य ठरणार आहे. या आधुनिक कार्डमुळे नागरिकांना त्यांच्या हक्काचे धान्य आणि अनुदानित वस्तू सहज … Read more