Holi Bank Holidays: होळीला 14 मार्च सोबतच 13-15 लाही बंद राहतील बँका, जाणून घ्या कारण

Holi Bank Holidays

Holi Bank Holidays : देशातील विविध राज्यांमध्ये होळी 2025 निमित्त बँका बंद राहणार आहेत. रिझर्व बँकेच्या (RBI) मते बँकांच्या सुट्ट्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याअंतर्गत ठरवल्या जात असतात. 2025 मध्ये होळी 13 आणि 14 मार्च रोजी आहे. बहुतेक राज्यांमध्ये या दोन्ही दिवशी बँका बंद असतील कोणत्या दिवशी कोणत्या राज्यात बँका बंद असणार आहेत हे येथे पाहूया. 13 … Read more

Airtel नंतर जिओचा इलॉन मस्कच्या SpaceX सोबत करार, देशात सुरु होणार सॅटेलाईट हायस्पीड इंटरनेट सेवा

Jio-SpaceX Satellite Internet in India

Jio-SpaceX Satellite Internet in India– मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आणि इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने भारतामध्ये स्टारलिंकची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी करार केला आहे. या करारानंतर भारतामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागांसहित देशभरामध्ये उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे दुर्गम भागासारख्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी प्रदान करणे सहज सोपे होणार आहे. याआधी स्पेसएक्स सोबत … Read more

ई-पीक पाहणी झाली का? मोबाईलवर घरबसल्या स्टेटस तपासा या सोप्या पद्धतीने! How to Check E-Pik Pahani Status

E-Pik Pahani – सरकारच्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळावा आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना लगेच मिळावी यासाठी ‘पीक पाहणी योजना’ सुरू करण्यात आली. रब्बी हंगाम सन 2024 आणि 2025 साठी 15 जानेवारी 2025 पर्यंत शेतकरी स्वतः नोंदणी करू शकत होते, त्यानंतर सहाय्यक स्तरावरील नोंदणी प्रक्रिया दिनांक 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 या … Read more

लाडक्या बहिणींनो गुड न्यूज; 12 मार्च पर्यंत दोन्ही महिन्याचे 3000 मिळणार Aditi Tatkare

Ladki Bhin Installment

Ladki Bhin Installment : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या बुधवारपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 12 मार्चपर्यंत फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे … Read more

सोलर कुंपण योजनेसाठी 100% अनुदान, यादिमध्ये आपले गाव असल्यास आजच अर्ज करा Solar Kumpan Yojana Check application status

Solar Kumpan Yojana Check application status

Solar Kumpan Yojana : वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे नुकसान होते, पशुधनावर हल्ले होतात याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांकडून सोलर कुंपणाची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हीच मागणी मांडली आहे. त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून सोलर कुंपण योजनेसाठी 100% अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. याआधी सोलर कुंपण योजना चालवण्यासाठी मंजुरी दिली होती, … Read more

लाडकी बहिण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात, तुमचा स्टेटस पहा लगेच Check Ladki Bahin Installment Status

Ladki Bahin Installment Status : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये महिला दिनापासून राज्य शासनाने मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचा 3000 रुपयांचा आठवा आणि नववा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आला की नाही हे आता तुमच्या बँकेनुसार तुम्हाला सहज तपासता येईल. हे कसे तपासायचे … Read more

Ration Card eKYC – रेशनकार्ड ई-केवायसी पूर्ण करा अन्यथा धान्य पुरवठा थांबवला जाईल, प्रशासनाचे आदेश; बातमी वाचा सविस्तर

Ration Card eKYC – स्वस्त धान्य योजनेचा जे लाभार्थी लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी राज्य शासनाने रेशनकार्ड ई-केवायसीची प्रक्रिया सक्तीची केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ई-केवायसी करण्यासाठी सरकार सांगत आहे, पण अध्यापही 30% लाभार्थ्यांनी रेशनकार्ड ई-केवायसी पूर्ण केली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात येईल … Read more

व्हिडिओमध्ये धूर दाखवण्यासाठी LPG गॅस सोडला, लाईट ऑन होताच काय घडले पहा..

इन्स्टाग्रावरवर रिल्स बनवण्यासाठी लोक काहीही करू शकतात रिलसाठी ते स्वतःचा जीवही धोक्यात घालू शकतात. अशाच प्रकारची एक घटना मध्य प्रदेश मधून समोर आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्वाल्हेरमध्ये रील बनवताना धूर दाखवण्यासाठी LPG गॅस रूममध्ये सोडला होता, ज्यावेळी रूम मधील लाईट चालू केली तेव्हा एक मोठा स्फोट झाला. यावेळी दुर्घटनेमध्ये एक महिला आणि पुरुष गंभीर … Read more

गाय म्हैस गोठ्यासाठी सव्वा दोन लाखांचे अनुदान, अर्ज सुरु Gay Gotha Anudan Yojana

Gay Gotha Anudan Yojana benefits and application process

Gay Gotha Anudan Yojana : शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गाय म्हैस पालनासाठी राज्य सरकारने विशेष अनुदान योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक आणि पक्के गोठे बांधण्यास मदत होणार आहे. 3 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्र शासनाने शरद पवार ग्राम समृद्धी योजना जाहीर केली. शेतकऱ्यांना गाय म्हैस पाळण्यासाठी पक्के गोटे बांधायला … Read more

Fixed Deposit Rates : कोणती बँक देत आहे FD वर सर्वाधिक व्याज, पहा सविस्तर

Fixed Deposit Rates All Banks

Fixed Deposit Rates : जेव्हा गुंतवणूक करण्याचा विचार केला जातो त्यावेळी बहुतेक करून आपण FD (Fixed Deposit) ला प्राधान्य देतो, कारण हा पर्याय इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा सुरक्षित आहे. आणि तो फिक्स रिटर्न देखील देतो. देशामध्ये असणाऱ्या अनेक मोठ्या सरकारी आणि प्रायव्हेट बँका FD च्या व्याजदरांमध्ये वेळोवेळी बदल करत असतात. जर तुम्ही देखील FD मध्ये गुंतवणूक … Read more