पीएम आवास योजनेत मोठा बदल; आता या लाभार्थ्यांनाही मिळणार हक्काचे घर PMAY-U 2.0 New Update 2026
PMAY-U 2.0 New Update 2026: स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांसाठी केंद्र सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत सरकारने तब्बल 2,88,000 नवीन घरांच्या बांधकामाला अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शहरी भागातील लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार असून, त्यांच्या राहणीमानात मोठी सुधारणा होणार आहे. PMAY-U … Read more