फार्मर आयडी नसल्यास शेतकऱ्यांना या 6 योजनांचा लाभ मिळणार नाही Farmer ID Card
Farmer ID Card: केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सातत्याने नवनवीन योजना राबवल्या जातात. मात्र, आता या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे प्रत्येक शेतकऱ्याकडे ‘Farmer ID’ (शेतकरी ओळख क्रमांक) असणे बंधनकारक होणार आहे. जर तुमच्याकडे हा आयडी नसेल, तर तुम्हाला अनेक महत्त्वाच्या योजनांपासून … Read more