मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा? पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या, मुलांचे शिक्षण पुर्ण करा
Post Office PPF Scheme for Child Education: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना मुलांच्या शिक्षणासाठी – 6.78 लाख मिळवा! शिक्षणाचा वाढता खर्च – पालकांसमोर मोठं आव्हान आजच्या स्पर्धात्मक युगात चांगलं शिक्षण हे मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अत्यावश्यक आहे. पण त्याचबरोबर, शिक्षणाचा खर्च वर्षानुवर्षे झपाट्याने वाढत चाललाय. शाळेचं शुल्क, वह्या-पुस्तकं, गणवेश, शिक्षण साहित्य, अभ्यासवर्ग, सहली – हे सगळं … Read more