नमो शेतकरी महासन्मान योजनेचे ₹2,000 आले की नाही? या पद्धतीने मोबाईलवर स्टेटस तपासा
Namo Shetkari Yojana Status Check – राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम ₹2,169 कोटी थेट लाभार्थ्यांच्या (DBT) बँक खात्यात जमा करण्याची घोषणा केलेली आहे. “पीएम किसान” योजनेतून शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाचा लाभ केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना … Read more