घरकुल यादी मोबाईलवर कशी पहावी? जाणून घ्या सोपी पद्धत PMAYG beneficiary list check mobile
PMAYG beneficiary list check mobile – घरकुल योजना लाभार्थी यादी मोबाईलवर पाहण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत येथे दिली आहे. घरकुल यादी मोबाईलवर सहज पाहा आणि तुमचं नाव शोधा. प्रधानमंत्री आवास योजना – घरकुल योजनेची ओळख गरीब व बेघर कुटुंबांना स्वतःचं पक्कं घर मिळावं यासाठी केंद्र सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सुरू केली. या … Read more