रॉकेल वाटपाचा GR जारी! एका कार्डवर किती रॉकेल मिळणार? Kerosene Distribution Maharashtra
Kerosene Distribution Maharashtra: सध्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती आणि काही ठिकाणचा तुटवडा पाहता, महाराष्ट्र राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासनाने तात्पुरत्या स्वरूपात रॉकेल (केरोसिन) वितरणाचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला असून, यामुळे ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. रॉकेल वाटपाचा निर्णय का घेण्यात आला? अनेक कुटुंबांना … Read more