लेक लाडकी योजना 2026: प्रत्येक मुलीला मिळणार 1 लाख रुपये; पहा संपूर्ण माहिती, असा घ्या लाभ
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या शिक्षणाला चालना देणे आणि बालविवाहासारख्या प्रथांना आळा घालणे हा आहे. 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची योजना ठरत असून, सध्या 2026 मध्ये शैक्षणिक … Read more