1880 सालापासूनचे ‘सातबारा’, ‘फेरफार खाते उतारे’ पहा मोबाईलवरुन Land Records On Mobile
Land Records On Mobile: जमिनीचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यापूर्वी, एक जाणकार व्यक्ती म्हणून त्या जमिनीचा संपूर्ण इतिहास (Land Records) तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीची मूळ खरेदी व्यक्ती कोण, किती जणांचा हिस्सा आहे, कोणत्या बँकेचा बोजा (Encumbrance) आहे किंवा शासकीय कोणता इतर अधिकार (Right) आहे, हे सर्व तपासणे आवश्यक आहे. आता महाराष्ट्र शासनाने जमिनीचे हे सर्व जुने रेकॉर्ड्स … Read more