आधार कार्डवरील नाव, पत्ता बदलायचाय? आता ही कागदपत्रे लागणार; पहा नवीन नियम Aadhaar Update New Rules

Aadhaar Update New Rules

Aadhaar Update New Rules: ‘UIDAI’ ने आधारकार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता आधार कार्ड अपडेट करणे खूप सोपे झाले आहे. तुम्हाला जर आधार कार्डवरील कोणतीही माहिती बदलायची असेल तर त्याची प्रोसेस सोपी केली आहे. पत्त्याचा पुरावा, जन्मतारीख आणि रिलेशनशिप पुराव्यासाठी वैध कागदपत्रे स्पष्ट केली आहेत ती पुढील प्रमाणे; आधार कार्डवरील नाव बदलणे (Aadhaar … Read more

पीएम किसान योजना; नवीन नाव नोंदणी सुरू, असा मिळवा लाभ pm kisan new registration

pm kisan new registration

pm kisan new registration: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणी आणि मंजुरीसाठी केंद्र सरकारने एक निश्चित आणि पारदर्शक प्रक्रिया लागू केली आहे. ही प्रक्रिया समजून घेणे, स्वयं-नोंदणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे आहे. स्वयं-नोंदणीसाठी प्रमुख पात्रता निकष pm kisan new registration नवीन लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यासाठी केंद्र शासनाने दोन मुख्य परिस्थितींना परवानगी … Read more

ग्रामपंचायत घरकुल यादी डाउनलोड करा मोबाईलवरुन PM Awas Gramin Lists Check

PM Awas Gramin Lists Check

PM Awas Gramin Lists Check: भारत सरकारने ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ (PMAY-G) ची 2025 ची अद्ययावत लाभार्थी यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे. ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत 2016 मध्ये सुरू झाली होती आणि यापूर्वी ती ‘इंदिरा आवास योजना’ म्हणून ओळखली जात होती. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना पक्की (स्थायी) घरे उपलब्ध करून … Read more

पीएम किसानचे 2000 आले नाहीत? अशी तक्रार करा…पैसे खात्यात जमा होतील PM Kisan 21st installment check

PM Kisan 21st installment check

PM Kisan 21st installment check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतून देशभरातील सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जारी केला. प्रत्येक शेतकऱ्याला थेट 200 रुपये मिळणे अपेक्षित होते. पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. चिंता करू नका. तुमचे पैसे अडकले असतील तरी घरी बसून एका मिनिटात तक्रार दाखल … Read more

आचारसंहिता लागू, लाडकीला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट समोर Ladki Bahin Yojana November installment

Ladki Bahin Yojana November installment

Ladki Bahin Yojana November installment: लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची राज्यातील लाखो महिला लाभार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. नोव्हेंबर महिना संपत आला तरीही हप्ता जमा न झाल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे या काळात योजनेचे पैसे खात्यात जमा होणार की नाही, … Read more

माझी कन्या भाग्यश्री योजना: मुलींना मिळणार 50 हजार अनुदान, GR आला Majhi Kanya Bhagyashree Yojana

Majhi Kanya Bhagyashree Yojana

Majhi Kanya Bhagyashree Yojana: महाराष्ट्र शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजने’ संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. 31 मार्च 2023 पूर्वी पात्र असूनही विविध कारणांमुळे मंजूर न झालेल्या अर्जदारांना अखेर योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी शासनाने 21 नोव्हेंबर 2025 रोजी नवीन शासन निर्णय (GR) जारी केला आहे. योजनेची माहिती 1 ऑगस्ट 2017 पासून … Read more

घरकुल योजना 2025-26: पहिली लाभार्थी यादी जाहीर; असे तपासा आपले नाव PMAY first beneficiary list 2025

PMAY first beneficiary list 2025

PMAY first beneficiary list 2025: प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 2025 च्या लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया मोफत असून लाभार्थी नोंदणी क्रमांक नसतानाही माहिती मिळवू शकतात. केंद्र सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठी बातमी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2025 साठीची नविन लाभार्थी यादी अधिकृतपणे जारी करण्यात आली आहे. ग्रामीण विकास … Read more

रेशनमध्ये किती व कोणते धान्य मिळणार? सर्व माहिती SMS द्वारे आता मोबाईलवर Ration cardholder SMS notification

Ration cardholder SMS notification

Ration cardholder SMS notification: रेशन कार्डधारकांना त्यांच्या नावावर किती व कोणते धान्य मिळणार आहे याची तपशीलवार माहिती आता थेट मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळू लागली आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांना रेशन वितरणाची स्पष्टता घरी बसल्या मिळत आहे. पुरवठा विभागाने सार्वजनिक वितरण प्रणालीच्या (PDS) माध्यमातून धान्य वितरणासंबंधित माहिती लाभार्थ्यांच्या मोबाइल नंबरवर पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. धान्याचा प्रकार आणि … Read more

मोफत 3 गॅस अनुदान होणार जमा; नेमके कीती? mofat gas yojana subsidy

mofat gas yojana subsidy

mofat gas yojana subsidy: राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत (Mukhyamantri Annapurna Yojana) प्रलंबित असलेल्या मोफत गॅस सिलिंडर अनुदानाच्या वितरणास अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी एकूण 50 कोटी रुपयांच्या निधीची … Read more

पिकविम्याची रक्कम आली खात्यात; येथे क्लिक करून तुमचं नाव तपासा Pradhan Mantri Fasal Bima Yojana Check Payment

Pradhan Mantri Fasal Bima Yojana Check Payment

Pradhan Mantri Fasal Bima Yojana Check Payment: पिक विमा खात्यात जमा झाला आहे. ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पिक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (DBT – Direct Benefit Transfer) जमा होते. त्यामुळे, तुम्ही तुमचे नाव आणि जमा झालेली रक्कम खालील मुख्य मार्गांनी तपासू शकता: ऑनलाईन पिक विमा स्थिती (Status) तपासण्याची पद्धत तुम्ही खालील दोन मुख्य … Read more