PM Kisan Beneficiary List check: पीएम किसान योजना; लाभार्थी यादीत आपले नाव तपासा
PM Kisan Beneficiary List check: लाभार्थी यादीत आपले नाव आहे का? अशा प्रकारे तपासा • pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा• मुख्य पृष्ठावर ‘Beneficiary List’ या पर्यायावर क्लिक करा• आपले राज्य, जिल्हा, तालुका व गाव निवडा• नंतर ‘Get Report’ वर क्लिक करा• यानंतर लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल.• यादीमध्ये आपले नाव तपासा• जर तुमचं नाव यादीत असेल , तर … Read more