तलाठी पदभरती 2026: नवीन जाहिरात आणि रिक्त पदांची मोठी अपडेट
तलाठी पदभरती 2026 (Talathi Bharti 2026) ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो तरुण विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून महसूल विभागात नवीन भरती न झाल्यामुळे विद्यार्थी नवीन जाहिरातीची आतुरतेने वाट पाहत आहेत. 28 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, आता नवीन भरती प्रक्रियेला गती मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. … Read more