2 हजाराची नोट बंद केल्यानंतर RBI चं मोठं पाऊल, 500 रुपयांच्या नोटांवर नवं सर्क्युलर
500 Rupees Note RBI Circular: सोशल मीडियावर 500 रुपयांच्या स्टार चिन्ह असलेल्या नोटा बनावट असल्याची अफवा पसरली आहे. यावर RBI ने सर्क्युलरद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती. नोटाबंदीनंतरचा पुढचा मोठा टप्पा? नुकत्याच बंद झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांनंतर, 500 रुपयांच्या नोटांबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत. काही पोस्ट्समध्ये या नोटा लवकरच चलनातून … Read more