महिलांसाठी सुवर्णसंधी! लाडकी बहीण योजनेतून मिळणार 40,000 रुपयांपर्यंत कर्ज, अजित पवारांची घोषणा Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana – महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आता महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहे. या योजनेत दरमहा 1500 रुपये मिळवणाऱ्या महिलांसाठी सरकारने आणखी एक दिलासादायक घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, आता या योजनेच्या लाभार्थी महिलांना 40,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचा विचार सुरू आहे. ➡️ लाडकी … Read more