Farmer ID registration Problem: सातबार्‍यावर नाव तरीही मिळेना ‘फार्मर आयडी’ – हजारो शेतकरी योजनांपासून वंचित

Farmer ID registration

Farmer ID registration: केंद्र शासनाने देशभरातील प्रत्येक शेतकर्‍याला एक वेगळा, कायमस्वरूपी ओळख क्रमांक देण्यासाठी ‘Farmer Unique ID’ योजना सुरू केली. प्रत्येक शेतकर्‍याची माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर असावी, जेणेकरून कोणत्याही कृषी योजनेसाठी अर्ज करताना किंवा अनुदान घेताना वेगळे कागदपत्र तपासावे लागू नयेत हा फार्मर आयडी सुरु करण्यामागील उद्देश होता Digital Farmer ID Card ही मोहीम डिसेंबर … Read more

Ration Card Update: अखेर या लाभार्थींचे रेशन कार्ड बंद होणार – राज्य सरकारचा मोठा निर्णय

Ration Card Update

Ration Card Update: राज्य सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली (Public Distribution System – PDS) अंतर्गत मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या रेशन कार्डधारकांच्या पात्रतेची नव्याने तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक ‘अपात्र’ लाभार्थ्यांना पुढे मोफत धान्य मिळणार नाही. गरजू आणि खरोखरच मदतीची गरज असणाऱ्या नागरिकांपर्यंतच सरकारी योजना पोहोचवण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला जात आहे अपात्र लाभार्थ्यांची … Read more

Free Pension Scheme for Farmers: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘PM किसान योजनेद्वारे वर्षाला मिळणार 36,000 रुपयांची पेन्शन – तेही खिशातून एकही रुपया खर्च न करता

Free Pension Scheme for Farmers

Free Pension Scheme for Farmers: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक आणि लाभदायक घोषणा करण्यात आली आहे. ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN)’ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता आणखी एक योजना शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी सुरक्षेची हमी घेऊन आली आहे, ती म्हणजे ‘प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY)’ PM Kisan Maandhan Yojana ही योजना शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर … Read more

mortgage land for loan: जमीन गहाण ठेवून कर्ज घेण्याआधी ‘ही’ काळजी आवश्यक घ्या

mortgage land for loan

mortgage land for loan: आर्थिक गरजा भागवण्यासाठी किंवा शेतीसाठी अनेकदा आपल्याला बँक किंवा वित्त संस्थांकडून कर्ज घ्यावे लागते. हे कर्ज अनेकदा आपली जमीन गहाण ठेवून घेतले जाते. परंतु जमीन गहाण ठेवताना काही महत्त्वाच्या बाबींची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते ➤ जमीन गहाण ठेवून कर्ज घेण्याआधी ‘ही’ काळजी आवश्यक घ्या … Read more

Ayushman Card Download: आयुष्मान कार्ड डाउनलोड पीडीएफ & प्रिंट (PMJAY) – पहा संपूर्ण प्रोसेस

Ayushman Card Download

Ayushman Card Download: भारत सरकारच्या ‘आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY)’ अंतर्गत देशातील पात्र नागरिकांना मोफत आरोग्य विमा सेवा दिली जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे वैध आयुष्मान भारत हेल्थ कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. या लेखात आपण दोन्ही पद्धतींची सविस्तर … Read more

Ayushman Card Eligible Hospitals: तुमच्या भागातील कोणते रुग्णालय आयुष्मान कार्डद्वारे मोफत उपचार देते – मोबाईलवरुन यादी पहा

Ayushman Card Eligible Hospitals

Ayushman Card Eligible Hospitals: देशातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी केंद्र सरकारने ‘आयुष्मान भारत योजना (PMJAY)’ ही एक महत्वाची आरोग्य योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सेवा दिली जाते. ही सेवा सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे Pradhan Mantri Jan Arogya Yojana (pmjay) आयुष्मान कार्ड … Read more

Ayushman Bharat Scheme Benefits: आयुष्मान कार्डमुळे कसा मिळतो 5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ? पहा संपूर्ण माहिती

Ayushman Bharat Scheme Benefits

Ayushman Bharat Scheme Benefits: आजकाल वैद्यकीय उपचारांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत गरीब व गरजू कुटुंबांसाठी उपचार खर्च भागवणं खूप अवघड होत आहे. हीच गरज ओळखून भारत सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली – ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY)’ या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस आरोग्य सेवा कवच दिले … Read more

CIBIL score check impact: सारखा सारखा CIBIL स्कोअर चेक करताय? मग पडू शकतं महागात – जाणून घ्या कसं!

CIBIL score check impact

CIBIL score check impact: आजच्या डिजिटल युगात आर्थिक निर्णय घेताना CIBIL स्कोअर (क्रेडिट स्कोअर) फार महत्त्वाचा ठरतो. कर्ज घ्यायचं असेल, क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या फायनान्स सुविधा घ्यायच्या असतील, तर सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोअर तपासला जातो. हा स्कोअर जितका चांगला तितकी कर्जमंजुरीची शक्यता अधिक, आणि त्याचबरोबर व्याजदरही कमी असतो पूर्वी सिबिल स्कोअर … Read more

New Agriculture Minister of Maharashtra: राज्याचे कृषीमंत्री होताच शेतकरी कर्ज माफीवर दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले? वाचा…

New Agriculture Minister of Maharashtra

New Agriculture Minister of Maharashtra: राज्यातील राजकारण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी पुन्हा एकदा केंद्रस्थानी स्थान घेतले आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच एका चर्चास्पद घडामोडीने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली – कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर “रमी” खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेनंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका झाली आणि शेवटी त्यांच्या कडून कृषी खात्याचा कार्यभार काढून घेण्यात आला. New … Read more

PM Kisan Yojana: नवीन जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचा लाभ घेता येईल का?

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: होय, नवीन जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यालाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या माहितीमधून आपण जाणून घेऊया की, नवीन जमीन खरेदी केल्यानंतर PM किसान योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत, आणि कोण पात्र आहे PM … Read more