लाडक्या बहिणींनो हा कागद अंगणवाडीमध्ये द्या; अन्यथा तुमचे 1500 रुपये बंद Ladki Bahin Yojana New Document Update

Ladki Bahin Yojana New Document Update: महाराष्ट्र सरकार महिलांच्या आर्थिक स्वावलंबन, आरोग्य आणि पोषण सुधारणा व निर्णयक्षमतेसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यभर राबवत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा ₹1500 थेट जमा केले जातात, त्यामुळे अनेक महिलांना याचा मोठा आधार मिळत आहे.

सतत लाभ मिळण्यासाठी महत्त्वाची सूचना

योजनेचा लाभ सतत व नियमित मिळत राहावा यासाठी लाभार्थी महिलांचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. यासाठी शासनाने Aadhaar आधारित e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे.

e-KYC ची अंतिम मुदत वाढली: नवीन अंतिम तारीख

पूर्वी अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 होती.
परंतु विविध अडचणी लक्षात घेऊन शासनाने आता अंतिम मुदत वाढवली आहे;

• नवीन अंतिम मुदत: 31 डिसेंबर 2025

ज्यांची e-KYC बाकी आहे त्यांनी ही संधी गमावू नका, अन्यथा ₹1500 चा हप्ता थांबू शकतो.

जीडीएस भरती 2026
जीडीएस भरती 2026: पोस्ट ऑफिसमध्ये 10 वी पासवर 28,000+ जागा, असा करा ऑनलाइन अर्ज!

कोणत्या महिलांना कागद (Document) द्यावा लागणार?

खालील लाभार्थी महिलांनी आवश्यक कागदपत्र अंगणवाडी सेविकेकडे देणे बंधनकारक आहे;

• पती निधन झालेले – (विधवा)
• घटस्फोटित (Divorced)
• ज्या मुली / महिलांच्या वडिलांचे निधन झाले असून त्यांच्या नावाने Aadhaar OTP मिळत नाही

द्यावयाची कागदपत्रे (Documents Required)

e-KYC केल्यानंतर, खालीलपैकी आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत (Photocopy) जमा करावी:

• पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र
किंवा
• घटस्फोट प्रमाणपत्र (Divorce Certificate)
किंवा
• न्यायालयाचा आदेश (Court Order)

• कागदपत्र जमा करण्याची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2025
• कुठे द्यायची? : आपल्या संबंधित अंगणवाडी सेविकेकडे

PM Kisan Beneficiary List 2026
PM Kisan Beneficiary List 2026: तुमच्या गावातून कुणाकुणाला पीएम किसानचे 2000 रुपये मिळतात, पहा नवीन लाभार्थी यादी

उशीर केल्यास काय होईल?

जर कागदपत्र वेळेत जमा केले नाहीत तर:

• लाडकी बहीण योजनेचा ₹1500 मासिक लाभ थांबेल
• नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते

लाभ सतत मिळावा यासाठी;

• आधार (Aadhaar) आधारित e-KYC पूर्ण करा
• आवश्यक कागदपत्रांची फोटो कॉपी तयार ठेवा
• कागदपत्रे अंगणवाडीत जमा करा आणि सेविकेकडून रिसिव्ह कन्फर्म करा

➡️ सर्व महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; असा फॉर्म भरा, अर्ज सुरु

Leave a Comment