Post Office Scheme – पोस्ट ऑफिसची खास योजना! महिन्याला 5000 गुंतवा आणि 8 लाख मिळवा, पहा सविस्तर

Post Office Recrurring Deposite Scheme – आपल्याला प्रत्येकाला भविष्याची काळजी असते. भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी प्रत्येकजण थोड्या मोठ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. पण आज आम्ही अशा एका योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही एकाच चांगल्या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. याचसोबत महिन्याला ठरावीक रक्कम देखील मिळेल.

‘पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत’ गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत 5000 रुपये दर महिन्याला गुंतवले तर तुम्ही लाखो रुपये मिळवू शकता. या योजनेत तुम्ही सोप्या पद्धतीने गुंतवणूक करु शकता. (Post Office Scheme)

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 3 प्रमुख योजना Top 3 Govt Schemes for Farmers 2026

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना 2023 मध्ये सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील व्याजदर बदलत असतो. या योजनेत 6.7% व्याज मिळते. या योजनेतील व्याजदर वाढू देखील शकतो. जर दर महिन्याला 5000 रुपये गुंतवले तर या योजनेमधुन तुम्ही 8 लाख रुपये मिळवू शकता. या योजनेत मॅच्युरिची कालावधी 5 वर्षांचा आहे. म्हणजेच तुम्ही 3 लाख रुपये जमा करणार आहात. त्यात 6.7% व्याजदर पकडले तर 56,830 रुपये मिळणार आहेत. म्हणून एकूण तुम्हाला 3,56,830 रुपये मिळणार आहेत. (Post Office Recurring Deposite)

या योजनेत जर तुम्ही अजून 5 वर्ष गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळणार आहे. तुम्ही 10 वर्षासाठी 6 लाख रुपये गुंतवणार आहात. यावर तुम्हाला 2,54,272 रुपये मिळणार आहेत. या योजनेत 10 वर्षांनी तुमचे 8,54,272 रुपये मिळणार आहेत. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करु शकता. या योजनेत तुम्ही 100 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते.

Ganpati Aarti Sangrah Marathi
गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi

Leave a Comment