Top 10 Safe Banks in India 2025 RBI List – अलिकडच्या काळात बँक घोटाळ्यांच्या घटना वाढल्या असून अनेक सामान्य नागरिकांची आयुष्यभराची कमाई धोक्यात आली आहे. एखादी बँक बुडाली, तर तुमचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न नेहमीच निर्माण होतो – “भारतामधील सर्वात सुरक्षित बँक कोणती?”
आरबीआयने जाहीर केली ‘सर्वात सुरक्षित बँकांची यादी’
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ‘डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स (D-SIBs)’ या तत्वावर आधारित एक महत्त्वपूर्ण यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अशा बँकांचा समावेश आहे ज्या देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि सुरक्षित मानल्या जातात.
Top 10 Safe Banks in India – RBI यादी 2025
● स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
● एचडीएफसी बँक
● आयसीआयसीआय बँक
● कोटक महिंद्रा बँक
● एक्सिस बँक
● इंडसइंड बँक
● बँक ऑफ बडोदा
● पंजाब नॅशनल बँक (PNB)
● यूनियन बँक ऑफ इंडिया
● कॅनरा बँक
गुंतवणुकीसाठी योग्य बँक कशी निवडाल?
● राष्ट्रीयकृत बँकांना प्राधान्य द्या: अशा बँकांना सरकारचा पाठिंबा असतो.
● RBI मान्यता असलेली बँक निवडा: विश्वासार्हता आणि कायदेशीर सुरक्षा मिळते.
● DICGC इन्शुरन्स (₹5 लाखपर्यंत): खातेदाराच्या ठेवींवर विमा असतो.
● फसवणूक टाळा: जास्त व्याजाचे आमिष दाखवणाऱ्या अनधिकृत संस्था टाळा.कधीही
फसवणुकीला बळी पडू नका!
जास्त परतावा देणाऱ्या पतसंस्था किंवा खासगी कंपन्यांचे आमिष टाळा. बँकेच्या विश्वासार्हतेची खात्री करूनच गुंतवणूक करा.
निष्कर्ष:
जर तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे ठरवत असाल, तर आरबीआयने मान्य केलेल्या या टॉप 10 बँकांमध्ये खातं उघडणं किंवा गुंतवणूक करणं हा एक सुरक्षित पर्याय ठरतो. यामुळे तुमची बचत सुरक्षित राहते आणि कोणत्याही संभाव्य आर्थिक संकटापासून संरक्षण मिळते.