remove minimum balance charges from saving accounts: आता खात्यात पैसे नसले तरी चिंता नको! – SBI सह या 6 बँकांनी समाप्त केला मिनिमम बॅलन्स चार्ज
remove minimum balance charges from saving accounts: जर तुमचे बँकेत बचत खाते (Saving Account) असेल आणि खात्यातील किमान बॅलन्स कमी असल्यामुळे चार्ज कापला जात असेल, तर तुमच्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे! स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह देशातील आणखी पाच प्रमुख बँकांनी ग्राहकांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे – “मिनिमम बॅलन्स चार्ज” पूर्णपणे … Read more