Gold price trend September 2025: सोन्याचे भाव पडतायत – खरेदी करावी की विकावी? जाणून घ्या सप्टेंबरसाठी तज्ज्ञांचा अंदाज

Gold price trend September 2025

Gold price trend September 2025: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने घसरताना दिसत आहेत आणि त्यामुळे गुंतवणूकदार, सराफा व्यापारी तसेच सामान्य खरेदीदार यांच्यात एकच प्रश्न चर्चेत आहे – ‘आता सोने खरेदी करावे की विकावे?’ Gold price trend September 2025 सोन्याच्या किमतींमध्ये अचानक आलेली ही घसरण अनेकांना आश्चर्यचकित करत आहे. विशेषतः जेव्हा 8 ऑगस्ट रोजी सोन्याने … Read more