HSRP number plate deadline: एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट: 10 हजार दंड टाळायचा असेल, तर ही माहिती नक्की वाचा
HSRP number plate deadline: महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने आता एचएसआरपी (High Security Registration Plate) बसवण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. ही नंबर प्लेट आता नोव्हेंबर 2025 पर्यंत बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या मुदतीनंतर जर तुमच्या वाहनावर ही नंबर प्लेट नसेल, तर 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. यासाठी सरकारकडून नियमावलीसह काही … Read more