विद्यार्थ्यांना 26 एप्रिलपासून उन्हाळा सुट्टी, तर शिक्षकांना 3 मेपासून, शाळा कधी सुरु.. पहा संपूर्ण अपडेट Maharashtra School Summer Vacation 2025
Maharashtra School Summer Vacation 2025 – राज्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षाची अंतिम सत्र परीक्षा 25 एप्रिल रोजी संपणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्टी लागणार आहे. तर शिक्षकांची सुट्टी 3 मेपासून सुरू होणार आहे. परीक्षेचा कालावधी आणि निकाल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांनी … Read more