Maharashtra Rain Alert: राज्यात शुक्रवारचा दिवस अतिमुसळधार पावसाचा, 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट
Maharashtra Rain Alert: राज्यात 25 जुलै रोजी विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे. 25 जुलै रोजी पावसाचा जोर जास्त असणार असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे … Read more