Foreclosure charges RBI guidelines: कर्जदारांसाठी दिलासादायक बातमी! आरबीआयचा मोठा निर्णय – आता प्री-पेमेंटवर दंड नाही!
Foreclosure charges RBI guidelines: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) कर्जदारांसाठी मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कर्ज घेतलेल्या लाखो लोकांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः लहान व्यावसायिक, सूक्ष्म आणि लघु उद्योग (MSMEs) यांना या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे. काय आहे निर्णय? Foreclosure charges RBI guidelines आरबीआयने स्पष्ट निर्देश दिले आहेत … Read more