Maharashtra weather update: पावसाचा जोर वाढणार! नदी नाल्यांना पुराचा धोका, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra weather update: महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय झाल्याने अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि इतर हवामान संस्थांच्या ताज्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर दिसून येणार असून काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्टही देण्यात आले आहेत. कोकण परिसरात पावसाचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर या … Read more