Maharashtra dam water levels today: शेतकऱ्यांनो! राज्यातील ‘ही’ प्रमुख धरणं 100% भरली, पहा सविस्तर पाणीसाठ्याची माहिती

Maharashtra dam water levels today

Maharashtra dam water levels today: या वर्षी मान्सूनने राज्यात चांगलीच हजेरी लावली आहे. सुरुवातीपासूनच काही भागांत दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. फक्त शेतीपुरतंच नाही, तर धरणांमध्येही समाधानकारक जलसाठा झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या सिंचनाचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटल्याचं चित्र दिसून येत आहे. पावसाळ्याचा अजूनही काही कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे जी काही … Read more