Ration Card eKYC Update: मोठी बातमी! राज्यातील दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद; ई-केवायसी न केल्यामुळे सरकारची मोठी कारवाई – तुमचा लाभ सुरु आहे का?
Ration Card eKYC Update: महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत (NFSA) मोफत धान्याचा लाभ घेत असलेल्या 1 कोटी 44 लाख 89 हजार 715 लाभार्थ्यांचे धान्य तात्पुरते बंद करण्यात आले आहे. यामागचे कारण म्हणजे, या लाभार्थ्यांनी अजूनही ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे शासनाने कठोर निर्णय घेत, … Read more