Ladki Bahin Yojana June Payment Update: लाडक्या बहिणींना ‘जून’ चे 1500 की 2100 मिळणार? लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी
Ladki Bahin Yojana June Payment Update: महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ गेल्या काही महिन्यांपासून यशस्वीपणे राबवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. आतापर्यंत 11 हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र सध्या सर्वच महिलांच्या मनात … Read more