Ladki Bahan Yojana August 2025 List: लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची 2 री यादी जाहीर; तुमचे नाव चेक करा
Ladki Bahan Yojana August 2025 List: महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा एक महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश महिलांना नियमित आर्थिक मदत करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये अनुदान दिले जाते आणि विशेष बाब म्हणजे एप्रिल 2025 पासून हे … Read more