Monsoon Rain Alert for Farmers: कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणी थांबवण्याचा सल्ला, 14 जूनपर्यंत राज्यात पुरेसा आणि स्थिर पाऊस पडण्याची शक्यता कमी
पावसाळ्याचा हंगाम जवळ येतोय आणि महाराष्ट्रातील लाखो शेतकरी पेरणीसाठी सज्ज झालेत. पण यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार (Monsoon Rain Alert for Farmers) शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! असा कृषी विभागाने अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 2025 चा मान्सून कधी सुरू होईल, हवामान खात्याचा अंदाज काय सांगतोय, शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी पेरणीसाठी … Read more