Maharashtra Rain Forecast: पाऊस लांबला; या तारखेनंतर पुन्हा मुसळधार
Maharashtra Rain Forecast: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाचा अनुभव अनेक जिल्ह्यांनी घेतला. विशेषतः विदर्भात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, 15 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. त्यानंतर 20 जुलैनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमी दाबाचे क्षेत्र निवळले, पावसात … Read more