Mofat bhandi set apply: मोफत भांडे योजना: मोफत भांडे मिळण्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे पहा

Mofat bhandi set apply

Mofat bhandi set apply: जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करणारे नोंदणीकृत कामगार असाल, तर तुमच्यासाठी ही एक अत्यंत आनंददायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी सुरू केलेल्या ‘गृहपयोगी संच योजना’ म्हणजेच ‘भांडे योजना’ आता ऑनलाइन अर्जासाठी खुली झाली आहे. या योजनेअंतर्गत, कामगारांना त्यांच्या घरासाठी आवश्यक असलेला 30 वस्तूंचा गृहपयोगी संच मोफत दिला जातो ही योजना … Read more