New RBI loan rules for farmers: आता शेतीसाठी मिळेल लगेच कर्ज; RBI चा नवा नियम, शेतकऱ्यांसाठी दिलासा
New RBI loan rules for farmers: भारतातील बहुतांश शेतकरी हे लहान आणि सीमांत वर्गातले आहेत. त्यांच्याकडे शेतीसाठी लागणारे भांडवल मर्यादित असते. अशा स्थितीत, शेतीची कामं सुरळीत चालवण्यासाठी किंवा नव्या हंगामासाठी तयारी करताना शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा कर्जाची गरज भासते. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक महत्त्वाचा आणि शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे, जो 11 … Read more