Farmer ID registration Problem: सातबार्यावर नाव तरीही मिळेना ‘फार्मर आयडी’ – हजारो शेतकरी योजनांपासून वंचित
Farmer ID registration: केंद्र शासनाने देशभरातील प्रत्येक शेतकर्याला एक वेगळा, कायमस्वरूपी ओळख क्रमांक देण्यासाठी ‘Farmer Unique ID’ योजना सुरू केली. प्रत्येक शेतकर्याची माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर असावी, जेणेकरून कोणत्याही कृषी योजनेसाठी अर्ज करताना किंवा अनुदान घेताना वेगळे कागदपत्र तपासावे लागू नयेत हा फार्मर आयडी सुरु करण्यामागील उद्देश होता Digital Farmer ID Card ही मोहीम डिसेंबर … Read more