PMFBY 2025 application: पीक विम्यासाठी उरले फक्त 5 दिवस! झटपट अर्ज कसा अन् कुठे करायचा?
PMFBY 2025 application: शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे – प्रधानमंत्री पीकविमा योजना (PMFBY) अंतर्गत 31 जुलै 2025 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे अजिबात विलंब न करता आजच आपला अर्ज भरा आणि आपल्या पिकांचे आर्थिक संरक्षण करा. Crop insurance scheme – PMFBY 2025 application नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, कीड व … Read more