Namo Shetkari Yojana 9000 Update: नमो शेतकरी योजनेत वर्षाला आता 9,000 रुपये मिळणार? मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

Namo Shetkari Yojana 9000 Update

Namo Shetkari Yojana 9000 Update: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘नमो शेतकरी सन्मान निधी योजने’ अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली होती. आतापर्यंत या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळत होते. मात्र, ही रक्कम 9,000 पर्यंत वाढवण्याची घोषणा फडणवीस सरकारने केली आहे Namo Shetkari Yojana … Read more